Untitled 1

जीव आणि शिव

मुण्डक उपनिषदांत एक छान उदाहरण सांगितले आहे -
एका फळाफुलांनी बहरलेल्या वृक्षावर दोन पक्षी बसले होते. एक मोठ्या आवडीने वृक्षाची आंबट-गोड फळे खाण्यात मग्न होता. दुसरा मात्र तटस्थ वृत्तीने शांत बसून होता. ते झाड म्हणजे संसार, आंबट-गोड फळे म्हणजे सुखदु:ख, फळे खाणारा पक्षी म्हणजे जीव आणि शांत बसलेला पक्षी म्हणजे शिव.



लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 07 Aug 2017




Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates