Meditation and Mindfulness for Software / IT Professionals. Conducted by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

कुंडलिनी योगाद्वारे आत्मसाक्षात्कार

आत्मवर्णेन भेदेन दृश्यते स्फटिको मणिः |
मुक्तो यः शक्तिभेदेन सोअयमात्मा प्रशस्यते ||
~ गोरक्षशतक

सुलभ अर्थ : एखाद्या मण्याला किंवा रत्नाला घासलं किंवा स्वच्छ केलं तर त्याचा मूळ रंग झळकू लागतो. त्याचप्रमाणे कुंडलिनी जेंव्हा जागृत होते आणि षटचक्रांचे भेदन करते तेंव्हा आत्मा आपल्या मूळ रुपात प्रकाशमान होतो. तो सर्व उपाध्यांपासून मुक्त होतो. त्यामुळे कुंडलिनी जागृतीद्वारे होणारा आत्मसाक्षात्कार श्रेयस्कर आहे.



बिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 23 Jan 2017