Untitled 1

सोहं मंत्राद्वारे ईश्वरोपासना करणारा जन्म-मृत्युच्या पलीकडे जातो

आपल्या अंतरंगात स्थित मुर्तिमान, परमानंदस्वरूप परमात्मा जो निर्मळ चित्त होऊन निरंतर बघतो तो खरा द्रष्टा. जो सर्व जीवांमध्ये स्थित असलेल्या मुर्तिमान परमानंदस्वरूप आत्म्याला आपल्या आत्म्यात स्थित झालेला जो पहातो तो खरा द्रष्टा. आपल्या शरीरातील ईश्वराला सोडून जो बाह्य ईश्वराची उपासना करतो तो जणू हाती असलेलं रत्न विसरून दुसऱ्या रत्नाचा शोध करत बसतो. परमानंदस्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याची सोहं मंत्राने (अर्थात अजपा साधनेद्वारे) जो अद्वैत उपासना करतो तो मृत्युला जिंकतो अर्थात मोक्ष प्राप्त करतो.
~ वसिष्ठ संहिताबिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 10 Mar 2017