Ajapa Yoga : Mantra, Pranayama, Hand Mudras and Meditation. Guidance sessions by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

संतसज्जनांना यथायोग्य कार्माचरणाची आवश्यकता

एथ वडील जें जें करिती | तया नाम धर्मु ठेविती | तेंचि येर अनुष्ठिती | सामान्य सकळ ||
हें ऐसें असे स्वभावें | म्हणौनि कर्म न संडावें | विशेषें आचरावें | लागे संतीं ||
~ ज्ञानेश्वरी

अर्थ : श्रेष्ठ लोकं ज्या ज्या गोष्टी आचरतात त्याला धर्माधिष्ठित आचरण मानले जाते. सामान्य लोक मग त्याचेच अनुकरण करतात. हीच जगाची सहज प्रवृत्ती आहे. त्यामुळे योगमार्गी साधू-संतांना कर्म टाकून चालत नाही. उलट ते विशेषरूपाने आचरावे लागते.बिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 09 Jan 2017